मूठभर माती
शालेय विज्ञान, आयआयटी, उच्च शिक्षण —————————————————————————– आयआयटी म्हणजे अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्यांना तंत्रज्ञ-व्यवस्थापक पुरविणाऱ्या शिक्षणसंस्था हे गृहितक तितकेसे बरोबर नाही. आयआयटीच्या खुल्या वातावरणातून स्वतंत्र विचार करण्यास शिकलेल्या व गरीब वंचित मुलांना विज्ञान शिकविण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या एका सच्च्या वैज्ञानिकाची जडणघडण व कार्य उलगडून दाखविणारे हे प्रांजळ आत्मकथन … —————————————————————————– “आणि कुठेतरी असे अभियंते आहेत, जे इतरांना …